Maharashtra Sugar Factory: कारखाने आता वर्षभर चालणार

Central Government Decision: ऊस गाळप हंगामापुरते मर्यादित राहणारे साखर कारखाने आता वर्षभर कार्यरत ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
Sugar factories operating year round in Maharashtra
Sugar factories operating year round in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com