Extrusion Technology: एक्स्ट्रूजन तंत्रज्ञानातून बदलतेय अन्नप्रक्रिया उद्योगाची दिशा
Food Processing: एक्स्ट्रूजन तंत्रज्ञान पारंपरिक अन्न प्रक्रिया पद्धतींपेक्षा जलद, कार्यक्षम आणि बहुउपयोगी आहे. यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो, अन्नाचे पोत, स्वाद, पोषणमूल्य आणि साठवण क्षमता सुधारते. जागतिक अन्न प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढत असून, २०२८ पर्यंत बाजारपेठ ५.४ लाख कोटी डॉलर्सवर पोहचण्याचा अंदाज आहे.