Fertilizers Prices Increase Issue: युरोपियन आयोगाने १९ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या खत कृती आराखड्यानुसार नत्रयुक्त खतांच्या किमती गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पश्चिम आशियातील युद्ध, रशिया-बेलारूसवरील निर्बंध आणि ऊर्जा खर्च वाढल्याने जागतिक खत बाजार दबावात आला आहे.
West Asia conflict and its direct impact on international agricultural inputsAgrowon