New Genomic Crops Regulation: नव्या जनुकीय तंत्रांद्वारे विकसित पिकांसाठी युरोपची स्वतंत्र नियमावली
European Union Agriculture: दोन दशकांहून अधिक काळ कायम असलेल्या नियामक अनिश्चिततेनंतर युरोपियन संसदेने नव्या जनुकीय तंत्रांद्वारे (न्यू जीनोमिक टेक्निक्स, एनजीटी) विकसित पिकांसाठी स्वतंत्र नियमावलीला अंतिम मंजुरी दिली आहे.