E-Sakal: डिजिटल माध्यमांत महाराष्ट्राची पसंती ई-सकाळलाच; ६१.१ मिलियन वाचकांसह ठरले नंबर वन
Marathi News Website Ranking: कॉमस्कोरच्या ताज्या आकडेवारीनुसार ‘ई-सकाळ’ने ६१.१ मिलियन व्ह्यूज पार करत राज्यातील सर्व न्यूज पोर्टल्सना मागे टाकत पुन्हा एकदा 'नंबर वन' स्थान मिळवले आहे.