Livestock Feed Resources: दुष्काळामुळे पिकांचे उत्पादन कमी झाले, तरी त्या पिकांपासून मिळणारे सर्व अवशेष निरुपयोगी ठरत नाहीत. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यापैकी काही कृषी अवशेष पशुधनासाठी उपयुक्त खाद्य घटक बनू शकतात.
MAFSU and VNIT Researchers Explore Value Addition of Crop ResiduesAgrowon