Kapoorwadi Mining Permissions Controversy: कापूरवाडीतील गौण खनिज उत्खननावर अंदाज समिती संतप्त
Kapoorwadi Mineral Extraction Investigation: अहिल्यानगर तालुक्यातील वारुळवाडी आणि कापूरवाडी शिवारात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाची विधिमंडळाच्या अंदाज समितीने प्रत्यक्ष पाहणी केली.