Local Body Elections : उमेदवारी अर्जवाटपाची सर्वच पक्षांत लगीनघाई
council elections : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू असून २५ पानी अर्ज सर्वच पक्षांची डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे मुदतीआधी उमेदवारांना अर्ज आणि एबी फॉर्मच्या वाटपाची घाई सुरू झाली आहे.