EL Nino Intensifies: ‘एल निनो’ची तीव्रता वाढणार; मॉन्सूनवरही परिणाम होण्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा
World Meteorological Organization: प्रशांत महासागरात विकसित झालेली ‘एल निनो’ स्थिती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्यामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि इतर तीव्र स्वरूपाच्या हवामानाशी संबंधित घटनांचा धोका वाढू शकतो, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) दिला आहे.
WMO warns stronger El Nino impact on monsoonAgrowon