Egg, Chicken Prices : अंडी आणि चिकनच्या दर घसरले; श्रावणामुळे मागणीत घट, तर खाद्याचे दर वाढले
Poultry Feed Costs : राज्यातील प्रमुख बाजारात श्रावण सुरु होण्यापूर्वी अंड्याचे दर प्रति शेकडा ५८० रुपयांवर होते. परंतु चालू आठवड्यात दर प्रति शेकडा ५२५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. तसेच चिकनच्या मागणीत घट झाल्याने दरात घसरण झाली आहे.