Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर
Scientific Temper: विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असतानाही अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट तंत्रज्ञानाचा वापर करणारा सुशिक्षित वर्गही अंधश्रद्धेच्या आहारी जात असून, सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक ठरते.
Superstitions Among Educated Society Are More Dangerous: Kumar KetkarAgrowon