Edible Oil Production: जाणून घेऊ खाद्यतेल निर्मितीचे तंत्रज्ञान
Cooking Oil Technology: गेल्या काही दशकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढत असतानाच तेलाबाबत अनेक गैरसमज पसरत गेले आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण खाद्यतेलाचे मूलभूत विज्ञान व रसायनशास्त्र या लेखातून समजून घेऊ.
Edible Oil Science: Understanding the Chemistry Behind Cooking OilsAgrowon