Economic Survey 2025 : कृषी क्षेत्रासमोर सिंचन, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाचे आव्हान: आर्थिक सर्वेक्षण अहवाल
Economic Survey agriculture : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवार (ता.२९) रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२५-२६ सादर केला. या सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमधील कामगिरी आणि आव्हानांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.