Fisher Women: दुष्काळ आणि मासेमार महिलांच्या दृष्टिकोनातून उपाययोजना
Drought Relief: दुष्काळी परिस्थितीमध्ये मत्स्यबीज संवर्धनाचे काम करता यावे यादृष्टीने महिलांसाठी बांबू पिंजरे आणि पेनच्या माध्यमातून काम करण्यासाठी शासनाने महिलांना निधी उपलब्ध करून द्यावा.
Formal Recognition of Fishing Rights in Rivers and Streams Is EssentialAgrowon