Crop Loss Compensation: पीक पेरले अन् दुष्काळामुळे वाया गेले. परंतु त्याची ई-पीकपाहणी झाली नाही. अशा शेतकऱ्यांना देखील शासकीय मदत, अथवा पीकविमा नुकसान भरपाई मिळेल, ही काळजी घ्यायला हवी.
Farmers Seek Clarity on Crop Insurance Without E-Pik PahaniAgrowon