Kunbi Certificate : जात पडताळणी समितीचा मोठा निर्णय; मोहोळ पंचायत समिती सदस्याचे कुणबी प्रमाणपत्र रद्द
Panchayat Samiti : सोलापूर मोहोळ पंचायत समितीच्या सदस्य कोमल रामचंद्र डोके यांनी निवडणुकीत सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने स्पष्ट केले आहे. कागदपत्रांची सखोल छाननी आणि दक्षता पथकाच्या अहवालानंतर समितीने हा निर्णय घेतला असून, संबंधित प्रमाणपत्र ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Latest political news from Mohol taluka Solapur districtAgrowon