Digital Infrastructure: डिजिटल पायाभूत सुविधांमुळे परिवर्तनाला गती मिळेल
Digital Transormation: डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) हे केवळ तंत्रज्ञान नसून सामाजिक परिवर्तनाचे मोठे साधन आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक परिवर्तनाला गती मिळू शकते,’’ असे मत एआय विषयक तज्ज्ञांनी व्यक्त केले.
Impact of digital infrastructure on rural developmentAgrowon