Farm Technology: टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.
Dibbler Sowing Ensures Uniform Plant Spacing and Better Crop GrowthAgrowon