PM Narendra Modi: संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदींचा त्रास
Bengaluru Protest: “संपूर्ण देशालाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्रास सहन करावा लागत आहे,” अशी टीका प्रसिद्ध यू-ट्यूबर ध्रुव राठी यांनी गुरुवारी (ता. ८) बंगळूरतील आंदोलनात केली.
Dhruv Rathee Targets PM Modi During Bengaluru ProtestAgrowon