Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी विशेष खाते उघडण्यास मंजुरी
Farmer Relief: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून २०२० च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास मंजुरी देत भरपाई वितरणाची प्रक्रिया गतीमान होणार आहे.
Crop Insurance Compensation Cleared for Dharashiv FarmersAgrowon