Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र
Farmer Innovation: धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील शेतकरी बाबासाहेब राघू कोकाटे यांनी उपलब्ध जुन्या रिक्षा इंजिनच्या साह्याने बहुउपयोगी यंत्र तयार केले असून, गेल्या चार वर्षापासून मशागतीसह अनेक कामे करत आहेत.