Dhangar Reservation : जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

jalana violence : धनगर आरक्षणासाठी जालना शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली.अंबड, चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
jalana violence
jalana violenceAgrowon
Published on
Updated on

Dhangar Reservation Protest in Jalna  : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज जालना जिल्ह्यात हिंसक वळण लागले. जालना शहरात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करत दगडफेक केली.

jalana violence
Jayakwadi Dam : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला ! जायकवाडीच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी रोखला जालना रस्ता

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी जालना शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली.अंबड, चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चा दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी न झाल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयाच्या परिसरातील तोडफोड केली. त्यानंतर दगडफेक करण्यात आले. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com