Dal Mill Subsidy Scheme: डाळ मिल सुरू करण्यासाठी सरकार देतंय २५ लाखांपर्यंत अनुदान; पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
Government Subsidy for Dal Mill: या योजनेत प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. तसेच, या अनुदानाचा लाभ डाळ मिलसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच इमारत, गोदाम आणि साठवणूक सुविधांची उभारणी करण्यासाठी घेता येणार आहे.
How to start a dal mill business in MaharashtraAgrowon