Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा
Dada Lad Technology: माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथील प्रयोगशील संशोधक शेतकरी श्रीरंग देवबा तथा दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयास त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी आपल्या संशोधनाविषयी माहिती दिली.