Dada Lad Technology: ‘दादा लाड लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा’
Innovative Farming Method: दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान हे ‘स्केल ऑफ न्यूट्रल’ तंत्रज्ञान असून, या तंत्रज्ञानामुळे कापसाच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
Dada Lad cultivation technology promotion in MaharashtraAgrowon