Corporate Social Responsibility: सीएसआर: आवळा देऊन कोहळा काढणे
Corporate Donation: भिलाईमध्ये नुकतीच वार्षिक Corporate Social Responsibility (CSR) Leadership Summit पार पडली. देशात केंद्र, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व जण मिळून दरवर्षी अर्थसंकल्पातून १०० रुपये (१०,००० पैसे) खर्च करत असतील तर सीएसआरमधून जेमतेम काही पैसे दरवर्षी देणग्या म्हणून जातात.
Challenges faced by NGOs due to CSR fundingAgrowon