Agrowon Podcast: कापूस दरात किंचीत घसरण, तूर आवकेत चढ-उतार, दुधी भोपळ्याच्या दरात चढ-उतार, कांदा दर कायम तर सफरचंद दरात बदल
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस, तूर, दुधी भोपळा, कांदा आणि आणि सफरचंद या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.