CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची ११.०५ लाख क्विंटल,खाजगीत ९.३८ लाख क्विंटल कापूस खरेदी
Agriculture Market Update: परभणी व हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २७) पर्यंत सीसीआय (भारतीय कापूस महामंडळ) ची ११ लाख ५ हजार ६८३ क्विंटल आणि खाजगी ९ लाख ३८ हजार ७४ क्विंटल मिळून एकूण २० लाख ४३ हजार ७४७ क्विंटल कापूस खरेदी झाली.
Cotton Procurement Crosses 20 Lakh Quintals in Parbhani-HingoliAgrowon