Oil Comparison: विविध खाद्यतेलांचे तुलनात्मक विश्लेषण
Food Science: भारतात विविध प्रकारची तेले उपलब्ध आहेत. प्रत्येक तेलाची स्निग्धाम्ल रचना वेगळी असल्याने त्याचे गुणधर्म आणि आरोग्यावरील परिणाम वेगळे आहेत. ते जाणून त्यांचा आहारामध्ये योग्य प्रमाणात कसा वापर करायचा, याची माहिती घेऊ.
Comparative Analysis of Different Edible Oils and Their PropertiesAgrowon