Farm Innovation: शेतामध्ये, बांधावर, शेततळ्याच्या बाहेरील बाजूने, डोंगर उतारावर आणि पडीक जमिनीवर निवडुंगाची लागवड करावी. निवडुंगाच्या अभिवृद्धीसाठी रोपवाटिका तंत्रज्ञान बाएफद्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.
Cactus Farming: A Potential Option for Barren and Unused LandAgrowon