Grape Farming: द्राक्ष बागेतील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
Grape Disease: राज्यातील सर्वच भागात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, सकाळी दवदेखील पडत आहे. हवामानातील या बदलाच्या स्थितीत योग्य काळजी न घेतल्यास द्राक्षबागांमध्ये रोग प्रसाराचा धोका वाढू शकतो.