CM Vijay Decision: 'एल निनो'च्या संकटात धान उत्पादकांसाठी मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय, १३४ कोटींच्या पॅकेजची घोषणा
Kuruvai Special Package For Paddy Cultivation: 'एल निनो'च्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी तामिळनाडू सरकारने राज्यातील धान उत्पादकांसाठी १३४ कोटींचे कुरुवई विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
Tamil Nadu CM Vijay Announces Rs134 Crore Special Package For Paddy Farmers. (Agrowon)