Maharashtra Drought Relief: नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होणार: मुख्यमंत्री फडणवीस
CM Devendra Fadnavis: राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात वर्षांत नाशिक, अहमदनगर, जळगाव व मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार आहे.