Interview with Popatrao Pawar: ‘व्हीएसटीएफ’ प्रकल्पाला संजीवनी देण्याची गरज
Popatrao Pawar, Chairman of the Ideal Village Resolution and Project Committee
: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेतीन हजार गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याची घोषणा नुकतीच केली. पण २०१६-१७ मध्ये राज्यात आदर्श गावांप्रमाणे इतर गावांचा विकास करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान प्रकल्प (व्हीएसटीएफ) राबविण्यात आला होता. तो सध्या ठप्प झाला आहे. त्यासंदर्भात आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी केलेली बातचीत.
Popatrao Pawar, Chairman of the Ideal Village Resolution and Project CommitteeAgrowon