Climate Smart Farming: हवामान सक्षम शेती हीच असावी दिशा
Climate resilient agriculture for farmers: अन्नमहागाईचा प्रश्न केवळ एका हंगामातील पावसाशी जोडून पाहणे पुरेसे नाही. तो भारताच्या कृषी धोरण, जल व्यवस्थापन, हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता, बाजारव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षेच्या एकत्रित परिणामातून निर्माण होणारा बहुआयामी प्रश्न आहे.