Climate Change Crisis: ‘एल निनो’पलीकडचे हवामान संकट
El Nino Impact: ‘एल निनो’ ही घटना भारतीय मॉन्सूनवर परिणाम करणारी असली, तरी हवामान बदलाचे संकट केवळ त्यापुरते मर्यादित नाही. वाढते तापमान, लहरी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या वाढत्या घटना शेतीपुढील आव्हाने अधिक गंभीर करत आहेत.