Sugar Prices: साखर दरवाढीमागची राजकीय अर्थव्यवस्था
Sugar Economy: शेतकऱ्याला लाभदायक ऊसदर हवा. कारखान्याला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य साखरेचा दर हवा. ग्राहकाला स्वस्त साखर हवी. सरकारला अन्नमहागाई नियंत्रणात ठेवायची आहे. ऊर्जा क्षेत्राला इथेनॉल हवे, आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
Political Economy Behind Rising Sugar PricesAgrowon