Fish Breeding: मासे हे पौष्टिक व प्रथिनांनी समृद्ध असतात. मासे खाणारे लोक प्रामुख्याने कार्प वर्गातील माशांना प्राधान्य देतात. मात्र, या माशामध्ये असलेल्या ऐंशीहून अधिक लहान, Y-आकाराच्या अंतःस्नायू हाडांमुळे तो खाण्यास कठीण आणि त्रासदायक ठरतो.
China develops bone-free Gibel carp varietyAgrowon