Ai in Agriculture: चीनची स्मार्ट शेती; एआय, हरित ऊर्जेवर भर
Digital Agriculture Transformation: चीनने शेतीच्या आधुनिकीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), हरित ऊर्जा आणि औद्योगिक क्लस्टर यांच्या एकात्मिक वापरावर आधारित नवी रणनीती स्वीकारली आहे.