Food Processing: छन्ना आधारित दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती
Dairy Products Production: छन्ना हा एक महत्त्वाचा पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ असून दुग्ध उद्योगातील मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे. साध्या दुधापासून नियंत्रित आम्लीकरण प्रक्रियेद्वारे छन्ना तयार केला जातो.
Chhana Processing and Value-Added Dairy Product ProductionAgrowon