Sustainable Development: जल, जमीन, जंगल आणि जन यांच्या सहभागातूनच शाश्वत विकास
Natural Resource Conservation: जल, जमीन, जंगल आणि जन (माणूस) यांचा परस्परसंबंध समजून घेऊन पर्यावरण व ग्रामीण विकासाकडे एकात्मिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
Sustainable Development Requires Participation in Water, Land, Forests and PeopleAgrowon