Central Government Support: केंद्र सरकारने ३.४७ लाख कोटींचे अन्नधान्य खरेदी केले: कृषीमंत्र्यांची संसदेतून माहिती
Shivraj Singh Chouhan: १ हजार २२३ लाख मेट्रिक टन अन्नधान्य खरेदी होणार असून, या खरेदीसाठी सरकारने ३.४७ लाख कोटी रुपये निधी दिला आहे. अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज (ता. २) संसदेत दिली आहे.