Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा
Smart Farming: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भिवंडी तालुक्यात एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेतीशाळा घेण्यात येणार आहे.
Digital Farming Schools Announced for Farmers in BhiwandiAgrowon