Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

Neem Research and Conservation: शेतकऱ्यांना कडुलिंबाची लागवड कृषिपूरक व्यवसाय म्हणून करता यावी आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, यासाठी देवळी तालुक्यातील भिडी येथे कडुलिंब संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
Bhidi neem research centre in Deoli taluka
Neem research and conservation centre to be established in BhidiAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com