Sustainable Farming: हवामान बदलासाठी नवी रणनीती हवी
Indian Agriculture: अन्नधान्य उत्पादन वाढवणे हा १९६० नंतरचा मोठा उद्देश होता. पण आज देश स्वयंपूर्ण असला तरी हवामान बदल, वाढलेला खर्च आणि शेतकऱ्याचे घटते स्थान यामुळे हीच धोरणे टिकवणे धोकादायक आहे. आता शाश्वत शेती आणि पुनरुज्जीवन हाच खरा विकासाचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.