Non MSP Recommendations : कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बिगर हमीभाव शिफारशीत काय दडलं?
MSP 2026-27 : हमीभाव शिफारशी करताना केंद्र सरकारला सीएसीपीकडून बिगर हमीभाव शिफारशी केल्या जातात. २०२६-२७ खरीप हंगामासाठी सीएसीपीने बिगर हमीभाव शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीमध्ये कृषी क्षेत्रातील समस्यांचे प्रतिबिंब उमटले आहे.