Bamboo Farming: बदलत्या हवामानात बांबू शेती उत्तम पर्याय
Climate Resilient Farming: बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता, बांबू शेती हा एक आशादायी पर्याय ठरू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू पिकाची व्यावसायिक लागवड करावी, असा सूर येथे आयोजित कोकण बांबू परिषदेत उमटला.
Bamboo Cultivation Offers an Alternative Amid Erratic RainfallAgrowon