Bajari Awak: खानदेशात बाजरीची आवक सुरू; दर मात्र स्थिर
Bajari Market Rate in Maharashtra: खानदेशात यंदा बाजरीची पेरणी सरासरीएवढी झाली. बाजारांत बाजरीची आवक सुरू झाली असून, दर यंदा मागील हंगामाच्या तुलनेत फारसे अधिक नसल्याचे चित्र आहे.
Impact of high arrivals on grain market ratesAgrowon