Bachchu Kadu Protest: शेतकरी, शेतमजूर, आदिवासी प्रश्नांवर कडू यांची पदयात्रा
Bachchu Kadu Padayatra: शेतकरी, आदिवासी व मजूर वर्गांच्या न्यायहक्कांसाठी पुन्हा एकदा संघर्षाचे रणशिंग फुंकत माजी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट परिसरात तब्बल २५० किलोमीटर पदयात्रेची घोषणा केली.