Dairy Farming: दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने शनिवारी (ता. २३) केज तालुक्यातील औरंगपूर येथे ‘दुधाळ पशुधन व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Workshop on Dairy Livestock Management Held in AurangpurAgrowon